राजराहुल (राहुल खंडाळे) - लेख सूची

कवीची कैद

इथे या आटपाट नगरात कवीलाही होऊ शकते कधीही कैदतशी कवीची कैद फार सामान्य झाली सांप्रतकाळीकदाचित म्हणून कविता लिहिताना कवीलातोल सांभाळत लिहावं लागतं मन आणि लेखणीचा, जाम कसरत करावी लागते कवितेचा एकेक शब्द कागदावर उतरवतांना त्याला जपून लिहावे लागतात शब्द प्रतिमा-प्रतीकं म्हणूनत्याला जपून वापरावे लागतात कवितेच्या पोस्टरचे रंगचुकून कधीतरी लाल, निळा, हिरवा इ. इ.किंवा तत्सम रंग …

हळूच

हळूच कशा एका रात्रीत आठेक वाजता एका दमातचलनात असलेल्या नोटा अलगद फेकल्या जातात चलनाबाहेरहळूच कशी आणली जातात मनमानी विधेयकं आणि कायदेहळूच कसे दडपले जातात संप, आंदोलने आणि मोर्चेहळूच कसे निर्मिले जातात कोंडवाडे, डीटेंशन सेंटर्स कोंडावया अल्पसंख्य हळूच कसे बोलू लागतात पुढारी पाच वर्षानंतर मिठू मिठूहळूच कशी उतरवली जाते गळ्यात मन की बातहळूहळू प्रोपगंडे जगू लागतो …

तीन कविता

कापूस उलंगून गेल्यावर******************** कापूस उलंगून गेल्यावरकाहीच नाही राहत शिल्लकआशा,निराशा अन्वाळलेल्या पऱ्हाट्याशिवाय कापूस उलंगून गेल्यावरशिकारीसाठी दडून बसलेल्या शिकाऱ्यासारखेदडून बसलेले सावकार अलगद पडतात बाहेरजे बहुतांश स्वतःच असतात व्यापारीही.मिरगात सरकी, खात-मूतासाठी कधीतरी घेतलेलेउसने पैसे वसूल करण्यासाठी लावतात तगादाअन्नेमका डाव साधूनघेतात कापूस बेभाव विकत कापूस उलंगून गेल्यावरअनेक स्वप्नांच पीक ओरबाडून नेलं जातंचोराने अर्ध्या रात्री कापूस चोरून नेल्यासारखं मुलांचे कपडे,मुलीची …

बांध आणि हमीभाव

गावापासून दूर जंगलातल्या वावराच्या धुऱ्यावर वावरातला बारीक सारीक गोटा वावर सप्फा करावा म्हणून वावरातून वजा होत जमा होत होत जातो वावराच्याच बांधावर गोट्यावर गोटा एक्कावर एक करून साल दरसाल मिर्गाच्या तोंडी ठेवत गेलं की त्याचाच कंबरीएवढा बनतो बांध कळत नकळत गोट्यावर गोटा रचलेल्या बांधाच्या भरोशावर आम्ही काहीसे अस्तो बिनधास्त कारण थोडी का होईना त्यामुळं रोखली …